Today news

Today news

या योजनेसाठी फॉर्म कधी व कसा भरायचा?

सध्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये या योजनेची घोषणा राज्य शासनाने केली होती आणि आता हे अधिवेशन संपल्यानंतर लगेच या योजनेची अंमलबजावणी केली जाईल अर्थात फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल तसेच मित्रांनो ज्याप्रमाणे पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जे नियम अटी आहेत. याच नियम अटिया नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा असणार आहेत आणि कोण कोणत्या नियम अटी आहेत . कोणकोणती कागदपत्रे लागतात या संदर्भात मागेच

तर अशा प्रकारे मित्रांनो येत्या काही दिवसात या नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत आणि यामध्ये सहा हजार हे केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेची मिळतील तर 6000 राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे मिळतील असे एकूण बारा हजार रुपये डीबीटी च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात थेट जमा होत राहतील