Scheme today

Scheme today

Old Pension Yojana मित्रांनो ओल्ड पेन्शन योजना खरच सुरू होणार की नाही याबाबतची माहिती घेत असताना एका मोठ्या न्यूज चैनल ने मंत्रालयातील सूत्रांनी विचारले. तर यामध्ये असे कळाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओल्ड पेन्शन योजनेसाठी सकारात्मकता दाखवली आहे व या योजनेबाबत वित्त विभागाला आढावा घेण्यासाठी सांगितले आहे. अशी माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.