Ration card band

Ration card band

तर कोणती कारवाई होऊ शकते?

या नियमानुसार जर रेशन कार्ड जमा केले नाही . तर तपासणी जर झाली तर अशा व्यतिर व्यक्तींचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे आणि तसेच त्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल इतकेच नाही तर या परिवारांनी आतापर्यंत जे काही घेतलेले सर्व रेशन धान्य आहे त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे अशा पद्धतीची ही बातमी आहे