मित्रांनो पुढील एप्रिल महिन्यातील योजनेचा पहिला आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे.
त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही प्रकारचा फॉर्म भरण्याची किंवा कागदपत्र देण्याची आवश्यकता नसेल परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांच्याकडून लवकरात राज्य शासनामार्फत पुढील प्रक्रिया घेतली जाणार आहे.
तर अशाप्रकारे मित्रांनो पुढच्या एप्रिल महिन्यात यांना शेतकरी सन्माननीय योजनेचे दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केला जाणार आहे.