Pm Kisan List Download
लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
त्यानंतर पीएम किसान सन्मान योजनेचे अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपले राज्य ➡️त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर➡️ तालुका त्यानंतर➡️ ब्लॉक आणि➡️ गाव असे निवडायचे आहेत.
सर्व निवडून झाल्यानंतर गेट रिपोर्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाची लाभार्थी यादी दिसेल.
ज्या शेतकऱ्यांचे या यादीत नाव नसेल त्यांना २ हजार रुपये मिळणार नाहीत