Onion Market Today
Onion Market Today कांदा भाव : सध्या राज्यात कांद्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. कांद्याची आवाज अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजले आहे कांद्याच्या मुद्द्यावरून शिंदे सरकार बॅक फुटवर आली आहे. कांदा मात्र 4 ते 5 किंवा 6 रुपये प्रति किलो चाललेला आहे. एवढ्या कमी दारात कांदा चालल्याने शेतकऱ्याच्या आर्थिक परस्थिती ढासळत आहे. असल्याने शेतकरी आर्थिक संकट सापडला आहे. पण नेहमी शासनाकडून कांदा उत्पादकांना दिलासा दिलेला आहे.