Mscrt news लहान पासून मोठ्या व्यक्तीपर्यंत मिळणारी व्यक्तींचा मोफत प्रवाह करा फक्त हे काम

सवलतीचे नियम व अटी

सर्व महिलांना सर्व प्रकारचे बसमध्ये 50 टक्के चूक मिळणार आहे संधी मिनी बस आराम म्हणजेच एशियाड गाडी विनवतानुकुलीत शयान यान, शिवशाही शिवनेरी शिवाई यांच्या सवलत महिलांसाठी सवलत असलेल्या तिकिटांचे रंगसंगती वेगळे असणार आहे.

प्रवासी भाड्यातील अपघात सहाय्यता निधी आणि एसटी बस सेवेकरीता वस्तू व सेवा करांची रक्कम आकारण्यात येणार आहे म्हणजेच तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर त्यावर तुम्हाला पाच रुपये सवलत मिळणार आणि त्यावर 2 रुपये कर म्हणजेच तुम्हाला 7 रुपये तिकीट काढावे लागणार.

राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरता येणार आहे मात्र राजाबाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटांचा वेगळा दर घ्यावा लागणार आहे म्हणजे तुम्ही मुंबईपासून बेळगावला जाण्यासाठी निघाला तर तुम्हाला महाराष्ट्राच्या आधीपर्यंतची जवळच रागवणार तिथून पुढे पूर्ण टिकीट आकारले जाईल शहरी वाहतुकीस महिलांना ही सवलत मिळणार नाही आरक्षण करून प्रवास करणाऱ्यांचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही.

5 ते 12 वयोगटातील मुलांना यापूर्वी प्रमाणे 50% सवलत असणार आहे 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू होत आहे त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे