Crop loan शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या तारखेपासून कर्ज देण्यास सुरुवात तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून . crop loan
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे शेतकऱ्यांना शेतीच्या इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो व पिकाला मुबलक भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशाची अडचण भासत आहे तर त्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज मिळावे अशी आशा असते त्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती ही समोर आली आहे.
त्यामध्ये तीन लाखापर्यंत कर्ज दिले जाणार आहे 2019 पासून शेतकऱ्यांना एक रुपयापासून तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते जर शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत पीक कर्ज घ्यायचे असेल तर त्यांचा आभार हा राज्य शासनाच्या घेत आहे व एक लाख तीन लाख दरम्यान पीक कर्ज घ्यायचे असेल. crop loan