Crop Insurance new update

Crop Insurance new update

insurance new update:मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पीक विमा भरला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के रक्कम जमा झाली आहे.

तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडले नाहीत हे पैसे या आठवड्याच्या आत तुमच्या बँक खात्यात पडतील.

तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा आणि तुमचे स्टेटस चेक करा.

तुमचे स्टेटस चेक करा