Land record jamin vatap सरकारचे मोठे निर्णय फक्त 100 रूपायात जमिन नावाने
Land record jamin vatap:राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेण्यात आलेले आहेत मित्रांनो आता तुमच्या नावाने जर जमीन करायची असेल.
तर ती आता फक्त शंभर Now only a hundred रुपयांमध्ये केली जाणार आहे तुमच्या नावाची जमीन तुमच्या मुलांच्या नावानं करायचे असेल किंवा तुमच्या वडिलांची जमीन father’s land तुमच्या नावाने करायचे असेल तुमच्या आईच्या नावाची जमीन तुमच्या नावाने करायची असेल.
किंवा तुमच्या आजोबांची जमीन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावाने करायचे असेल तर फक्त शंभर रुपयाच्या बाउंड वरती हे आता करता येणारे रजिस्ट्री registry ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा भरण्याची गरज नाही मित्रांनो मग यासंदर्भातील जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.