Bank of Baroda
या सरकारी बँका सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देत आहेत. वैयक्तिक कर्जावर सर्वात कमी व्याज आकारणाऱ्या बँकांमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या बँका किमान 8.90 टक्के दराने वैयक्तिक कर्ज देत आहेत. बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज