Today news नमस्कारमित्रांनो मित्रांनो हा एक फॉर्म भरा आणि बारा हजार रुपये मिळवा व मित्रांनो एक फॉर्म भरताच तुम्हाला दर चार महिन्यांनी चार हजार रुपये प्रमाणे वर्षाला 12000 रुपये मिळत राहणार तर ते कसे मिळणार या संदर्भातील सविस्तर माहिती या पोस्ट आपण जाणून घेणार आहोत Today news
मित्रांनो सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला आर्थिक मदत मिळावी यासाठी नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू केली आहे . आणि या योजनेत नोंदणी केल्यास अर्थात फॉर्म भरल्यास त्या शेतकऱ्याला प्रतिवर्ष 12 हजार रुपये मिळणार यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांना या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरावा लागणार नाही किंवा कागदपत्र सुद्धा द्यावे लागणार नाहीत . Today news
या योजनेसाठी फॉर्म कधी व कसा भरायचा?
येथे क्लिक करून पाहा
परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे . फॉर्म भरल्यानंतर त्या शेतकऱ्याला या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार आणि पीएम किसान योजनेचे सुद्धा सहा हजार असे एकूण 12 हजार रुपये प्रत्येक वर्षाला मिळत राहणार आहेत.today news