Land record jamin vatap सरकारचे मोठे निर्णय फक्त 100 रूपायात जमिन नावावर करा

Land record jamin vatap सरकारचे मोठे निर्णय फक्त 100 रूपायात जमिन नावाने

Land record jamin vatap:राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठे निर्णय सर्वसामान्यांसाठी घेण्यात आलेले आहेत मित्रांनो आता तुमच्या नावाने जर जमीन करायची असेल.

तर ती आता फक्त शंभर Now only a hundred रुपयांमध्ये केली जाणार आहे तुमच्या नावाची जमीन तुमच्या मुलांच्या नावानं करायचे असेल किंवा तुमच्या वडिलांची जमीन father’s land तुमच्या नावाने करायचे असेल तुमच्या आईच्या नावाची जमीन तुमच्या नावाने करायची असेल.

किंवा तुमच्या आजोबांची जमीन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावाने करायचे असेल तर फक्त शंभर रुपयाच्या बाउंड वरती हे आता करता येणारे रजिस्ट्री registry ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा भरण्याची गरज नाही मित्रांनो मग यासंदर्भातील जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

तहसीलदाराकडे Tehsildar जर तुम्ही एक अर्ज केला तर तुमची जमीन फक्त शंभर रुपयांच्या बाउंड वरती तुमच्या नावाने होऊन जाते या संदर्भातील अर्जाचा नमुना जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी मध्ये आता अर्जाचा नमुना Sample application form तू आहे तो समजून घेणे गरजेचे आहे यामध्ये माहिती कशा पद्धतीने भरावी याची पूर्ण डिटेल्स आपण या blog माध्यमातून परंतु भविष्यात तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मित्रांनो आता नाही तर कधी न कधी तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे सर्वप्रथम First of all मोजे टाकायचे म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाकायचे त्यानंतर तालुका टाकायचा आहे प्रकरण क्रमांक टाकायचे आता अर्जदारांचे सहधारकांचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे सहकार यांचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव Father’s Name आडनाव टाकून घ्यायचे घर नंबर जर असेल तर घर नंबर टाकून द्या वार्डाचे नाव इथे टाकायचे त्यानंतर जर मोला वगैरे आपण म्हणतोय गल्ली वगैरे असेल.

तर ते गल्लीचं नाव तुम्हाला या ठिकाणी रस्ता असेल तर रस्ता आहे किंवा नाही टाकायचे पोस्ट कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे गाव टाकायचा आणि तालुका टाकून घ्यायचे मित्रांनो एवढी माहिती एक नंबर मध्ये तुम्हाला भरून घ्यायचे आता त्यानंतर पुढे विषयामध्ये काही विशिष्ट माहिती देण्यात आली आहे ही सुद्धा तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे आता विषयामध्ये स्पष्ट त्या सांगण्यात आलेला आहे आमच्या माझे सह मालकीचे वडीलो वार्षिक जमीन जी आहे सर्व कष्ट अर्जित hard earned खालील शेत जमिनीची वाटणी करून मिळणे बाबत हा अर्ज असणारे मित्रांनो एक नंबर मध्ये याची माहिती देण्यात आली आहे खाली नमूद केल्याप्रमाणे आमच्या माझे सह मालकीचे वडील व पारित सौ कष्ट अर्जित खालील शेत जमिनीची वाटणी करावयाची आहे त्याकरिता आपल्याकडून वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल कलम 85 महसूल जमीन कायदा अनेक करायचे असल्यामुळे आपणास या अर्जदारे विनंती करण्यात येते की आपण आमच्या खालील वर्णन केलेल्या जमिनीचे कायद्याप्रमाणे law of the land विभागणी करून द्यावी त्याकरिता लागणारे शासकीय शुल्क आम्ही भरण्यास तयार आहोत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आता पुढे विभागणी करावयाचे शेतीचे वर्णन Description of Farming तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे आता विभागणी कशी पद्धतीने तुम्हाला करायची आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा लागणार आहे त्यानंतर पुढे सांगण्यात आलेले आहेत या शेतजमीचे चतुर Farm clever सीमा तुम्हाला इथे भरायची आहे आता उत्तरेकडे कोण आहे पूर्वेकडे कोण आहेत दक्षिणेकडे कोण आहे पश्चिमेकडे कोण आहे याची चतुर सीमा तुम्हाला इथं उल्लेख करून घ्यायचं मित्रांनो हा सुद्धा पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आता पुढचा जो तिसरा नंबरचा पॉईंट आहे सदर स्थावर शेत जमिनीचे सहकारक यांच्या नावे प्रत्येक खालील प्रमाणे आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

त्यांचे नावासमोर लिहिलेल्या प्रमाणे हिश्याची खालील प्रमाणे या ठिकाणी विभागणी करून पाहिजे आहे आता या ठिकाणी सहकार यांचे नाव टाकायचं आहे त्यानंतर नाते काय आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रत्येकाचा पत्ता टाकायचा Enter the address of each आणि हिस्सा टाकायचा आहे या ठिकाणी स्पष्ट त्या सर्व माहिती देण्यात आली आहे पहा जसं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती भरायचे आता तुमच्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत चार आहेत तर सर्व व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी भरायचे नाते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे प्रत्येकाचे मोबाईल नंबर mobile number असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे पत्ता तुम्हाला असेल तर पत्ता टाकायचा आहे आणि ते तुम्हाला इथे या ठिकाणी टाकून घ्यायचंय.

Leave a Comment