karj mafi list new update:राज्य सरकारकडून 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय

karj mafi list new update :राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी विभागातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे आंब्याची बातमी राज्य चे माननीय मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला कर्ज माफी योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे.

ब्रेकिंग बातमी दीड लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांच्या सरसकट कर्ज माफ करण्यात आलेल्या त्यांच्यासोबत 90% शेतकऱ्यांचा पूर्णपणे सातबारा कोरा करण्यात आलेला या क्षणी मोठी बातमी सांगितली आणि त्या अनुषंगाने आपण आता कर्जमाफी कोणाला मिळणार नाही कोण कोणत्या मध्ये कव्हर करण्यात आलेले नाही आणि कोण कोण करण्यात आलेले आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसगड दीड लाख रुपये पर्यंत कर्ज हे माफ होणार.karj mafi list

मित्रांनो 89 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होईल राज्यांच्या तिजोरीवर 34 हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा सातबारा अपलोड होणार आहे.

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25 टक्के अनुदान ज्याची कमाल मर्यादा 25000 आणि सरकारला आयकर भरणारे लोक यांना कर्जमाफी मिळणार नाहीये त्यांच्यामध्ये कोण कोणते लोक आहेत तर राज्यातले आजी-माजी मंत्री राज्यमंत्री यांना देखील यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या माझी खासदार त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य महानगरपालिका सदस्य केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि शासकीय तसेच अनुदानित संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांना हे कर्जमाफी नसेल आणि व्यापारी शेतकरी देखील कर्जमाफीतन बाहेर असणार आहे.

एका महिन्याचा पगार शेतकऱ्यांना देणाऱ्या ऱ्यांन राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोमवारपासून मदत जमा होणार आहे यंदाचा खरीप हंगामामध्ये मराठवाड्याच्या राज्यात बहुतांश भागाला अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलाय तर 93 हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment