Petrol Diesel Rates: नमस्कार मित्रांनो सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आता भारतामध्ये महागाई खूपच वाढत आहे. या कारणाने पेट्रोल डिझेलचे दर देखील 100 च्या घरात पोहोचलेले आहेत. आनंदाची बातमी आहे. Petrol Diesel Rates पेट्रोलचे डिझेलचे दर काही रुपयांनी स्वस्त देखील झालेले आहेत. त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात पेट्रोल डिझेल Petrol Diesel Rates ला काय भाव आहे काय दर मिळहा कोड तुम्हाला इंडियनत आहे. याच्याबद्दल ची माहिती आपण पाहणार आहोत.Petrol Diesel Rates
येथे क्लिक करून आपल्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या
पेट्रोल डिझेलच्या दरमागील टॅक्स Petrol Diesel Tax कमी करण्यात आलेला आहे. अशातच आपल्या शहरांमध्ये प्रति लिटर पेट्रोलला Petrol Diesel Rates काय दर मिळत आहे. याच्याबद्दल ची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोर मधून मोबाईल मध्ये इंडियन ऑइल हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल पंपाचे पेट्रोलचे दर जाणून घेऊ शकता घरबसल्या.Petrol Diesel Rates