Old pension scheme : जुनी पेन्शन योजना सरकारचा मोठा निर्णय!!! सविस्तर पहा काय आहे सरकारचा निर्णय!!!.
Old pension scheme
Old pension scheme: जुनी पेन्शन योजना सरकारचा मोठा निर्णय.
Old pension scimeजर आपण केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर आपल्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर जुन्या पेन्शन संदर्भात आपल्यासाठी एक मोठी बातमी आली आहे.
या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही जुनी पेन्शन मिळू लागेल सरकारने एक मोठे पाऊल उचलत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडीत समूहाला जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय दिला आहे या संदर्भात कारमिक मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हणण्यात आले .
आहे की 22 डिसेंबर 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाईल. Old pension scheme
सरकारचा निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Old pension scimeजर कर्मचाऱ्याकडे 31 ऑगस्ट पर्यंत चा वेळ
22 डिसेंबर 2023 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अधिसूचित करण्यात आली होती असे कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 अंतर्गत जुन्या पेन्शन साठी पात्र आहेत या पर्यायाच्या माध्यमाने ओ पी एस निवडण्यासाठी कर्मचाऱ्याकडे ३१ वाजेपर्यंत वेळ आहे.
आदेश केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचारी आणि अशा इतर केंद्र कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते कारण भरती प्रक्रियेत प्रशासकीय कारणामुळे उशीर झाला होता.
Old pension scheme अनावश्यक आर्थिक तारण वाढेल.
कर्ज या नियमा नंतर कर्मचाऱ्यांचे यांनी एनपीएस मधील योगदार सामान्य भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा केला जाईल सरकारकडून सांगण्यात आले आहे की जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यानंतर सरकार वरील अनावश्यक आर्थिक ताण वाढेल यापूर्वी छत्तीसगड राजस्थान झारखंड आणि हिमाचल प्रदेश या शाशीत राज्यांनी यापूर्वीच लागू करण्याची घोषणा केली आहे.
Old pension scimeजर महत्त्वाचे म्हणजे पात्र कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय निवडता येईल असे सरकारने जारी केलेली आदेशात म्हटले आहे मात्र अखेरच्या तारखेपर्यंत अर्थात 31 ऑगस्ट पर्यंत ही निवड केली गेली नाही तर उरलेल्या कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत कायम राहतील.