Gold price today update: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण!! पहा आजचे 10 ग्रॅम चे भाव!!

Gold price today update: सोन्याच्या किमतीत मोठी घसरण!! पहा आजचे 10 ग्रॅम चे भाव!!

Gold आज आपण सोन्याचा भाव विषयी माहिती पाहणार आहोत. सोन्याचे भाव किती रुपयांनी कमी झाले किंवा जास्त झाले. आणि सध्या सोन्याचे भाव काय आहे. या विषयांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Gold price today update अर्थसंकल्पनात केलेल्या काही तरतू दिन मुळे आणि जागतिक बाजारामधील वाढीमुळे सोन्या-चांदीच्या दरात कमालीची उसळी पाहायला मिळत होती.gold price

Gold price today update बाजारात सध्या सुरू असलेल्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव ५८७०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या जवळ पोहोचला असताना चांदीचा भावही 63 हजार 449 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.gold rate

आज जागतिक बाजार रही सोन्या-चांदीच्या घरात घुसळून दिसून येत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Gold price today update मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 58700 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचली आहे. यापूर्वी सोन्याचा व्यवहाराची सुरुवात 58825 वर उघडून सुरू झाली होती.

परंतु काही काळानंतर भावात काहीशी घसरण दिसून येऊ लागली मात्र मागील बंद किमतीच्या तुलनेत सोने अजूनही 1.29 टक्क्यांनी वाढीने व्यवहार करत आहे.

Gold Market price आज चांदीच्या चांदीच्या दरातही घसरून दिसून येते मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 1499 रुपयांनी 58449रुपये प्रति किलो झाला या पोरी पूर्वीची चांदीची ट्रेडिंग ची सुरुवात 62000 उघडून सुरू झाली होती परंतु ट्रेडिंग सुरू होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

Gold rate बाजारातील डॉलरच्या संकेत झालेली घट आणि विविध देशात निर्माण झालेल्या मंदीच्या सावटामुळे सोन्या-चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी अनेक ग्राहकांना भारदस्त सोनं खरेदी करताना चांगलीच मुरड घालावी लागत आहे एवढेच नव्हे तर सोन्याच्या दरात वाढ झाली असून दर कमी होण्याच्या आशेने अनेक ग्राहक वेट अँड वरच्या भूमिकेत आहेत.gold rate

Gold Market price today तसेच 22 कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे.

सध्या सराफ बाजारात 24 कॅरेट 22 कॅरेट 21 कॅरेट १८ कॅरेट 14 कॅरेट अशा विविध कॅरेट मध्ये सोन्या मिळते मात्र या कॅरेटचे दर वेगवेगळ्या स्वरूपात आहेत ज्वेलर्स मध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर ५८००० एवढे आहेत मात्र हाच दर शहरातील विविध ज्वेलर्स कडे वेगवेगळ्या पाहायला मिळतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

कसे आहेत सोन्या-चांदीचे नवीन दर (24 कॅरेट).

सोने__61300(10ग्रॅम)

चांदी__(70600(10ग्रॅम)

Leave a Comment