TVS electric Scooter
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोकांची वाढती मागणी पाहून आता ऑटो कंपन्याही आपल्या नवीन electric Scooter बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी TVS स्वतःचे एक electric Scooter लाँच केले. नवीन इलेक्ट्रॉनिक modal सादर केले गेले आहे जे इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
नवी दिल्ली : TVS electric Scooter : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती पाहता बाजारात electric वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. लोकांची वाढती मागणी पाहून आता ऑटो कंपन्याही आपल्या नवीन electric Scooter बाजारात आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आणि इतर ऑटोमोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी TVS स्वतःचे एक electric Scooter लाँच केले. नवीन इलेक्ट्रॉनिक मॉडेल सादर केले गेले आहे जे इतर कंपन्यांना जोरदार स्पर्धा देत आहे.
TVS electric Scooter ने ऑफर केलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सने खूप माहिती दिले आहेत. यामध्ये संपूर्ण यंत्रणा डिजिटल असेल. स्कूटरला 17.78 सेमी टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल जे याला स्लीक लुक देते. एवढेच नाही तर स्कूटरला कंट्रोल करण्यासाठी जॉयस्टिकही देण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये लाइव्ह व्हेईकल ट्रॅकिंग, जिओ फेसिंग अलर्ट आणि नेव्हिगेशन सारखे धन्सू फीचर्स देण्यात आले आहेत.
TVS electric Scooter चे लूक पाहण्यासाठीच
इथे क्लिक करा .
त्याच्या रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, iQube ST ची राइडिंग रेंज इको मोडमध्ये 145 किमी आणि पॉवर मोडमध्ये 110 किमी आहे. TVS electric ScooterTVS electric Scooterच्या पहिल्या प्रकाराशी तुलना करता, या नवीन TVS electric Scooterइलेक्ट्रॉनिक स्कूटरची बॅटरी 4.56 kWh आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही सुमारे 200 किमी प्रवास करू शकता.