Ration card : रेशन कार्डधारकांना मिळणार धान्य ऐवजी पैसे मिळण्यास सुरुवात..

रेशन कार्ड (Ration card) नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला रेनश वरती किती पैसे मिळणार आहेत .

जर तुमच्या कुटुंबामध्ये 2 व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील.आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील.आता रेशन कार्ड( Ration card) धारकांना किती पैसे मिळणार माहितीसाठी क्लिक करा.तसेच 4 व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील आणि जर तुमच्या कुटुंबात पाच व्यक्ती असतील तर किती पैसे मिळतील.

याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत . मित्रांनो रेशन कार्ड Ration card वर आता धान्य न देता रेशन कार्ड Ration card धारकांना रेशन कार्ड वरती पैसे दिले जाणार आहेत. याविषयी तुम्हाला माहितच असेल किंवा तुम्ही कुठेतरी तर मित्रांनो रेशन कार्डधारकांना आता धान्य ऐवजी पैसे दिले जाणार आहेत .याबाबतचा GR सुद्धा 28 फेब्रुवारी 2023 रोजी काढण्यात आलेला आहे.

तसेच यंदाच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री यांनी याबाबत घोषणा केली आहे .की रेशन कार्डधारकांना(Ration card) आता धान्य ऐवजी पैसे दिले जाणार आहेत .आणि किती पैसे दिले जाणार आहेत. हे सुद्धा त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले आहे तर मित्रांनो रेशन कार्ड वरती प्रति लाभार्थी किती पैसे दिले जाणार आहेत .

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी

येथे क्लिक करा

आता रेशन कार्ड( Ration card) धारकांना किती पैसे मिळणार माहितीसाठी क्लिक क.जाणून घेऊया तर मित्रांनो जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्ड किती पैसे मिळतील.5 लाभार्थी असतील तर तुम्हाला अन्नधान्य ऐवजी महिन्याला 750 रुपये मिळतील आणि वर्षाला 9000 रुपये.

मिळते तसेच जर तुमच्या कुटुंबात रेशन कार्ड( Ration card) वरती 4 लाभार्थी असतील तर तुम्हाला अन्नधान्य ऐवजी महिन्याला 600 रुपये मिळतील .आणि वर्षाला 7200 रुपये मिळतील.

आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड वरती लाभार्थ्यांची संख्या 3 असेल तर तुम्हाला महिन्याला 450 रुपये मिळतील तर वर्षाला 5400 रुपये मिळतील.

Retion card विषयी अधिक माहिती साठी

इथे क्लिक करा

म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी अन्नधान्य ऐवजी प्रतिमा प्रति लाभार्थी 150 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. जेवढे लाभार्थी एका कुटुंबात Ration card रेशन कार्ड असतील तेवढ्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये प्रमाणे पैसे दिले जातील. म्हणजेच एका लाभार्थ्याला वर्षाला १८०० रुपये मिळतील. हे पैसे कुटुंब प्रमुखांच्या बँक खात्यावरती DBT च्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जातील.

या योजनेचा लाभ राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड ,उस्मानाबाद ,परभणी ,लातूर, हिंगोली ,अमरावती, वाशिम ,अकोला, बुलढाणा, यवतमाळ ,आणि वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना मिळणार आहे तर आता अशा प्रकारे मित्रांनो या 14 जिल्ह्यातील APL म्हणजेच केसरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्य ऐवजी आता त्यांना पैसे हे देण्यात येणार आहेत.

Leave a Comment