Solar Pump Scheme | मुख्यमंत्री सोलर पंप योजना मोठी अपडेट, हा मेसेज आला का चेक करा

Solar Pump Scheme मित्रांनो मुख्यमंत्री सोलार योजना (Solar Pump Scheme) विषयी एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. या योजनेमार्फत ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या कनेक्शन साठी अर्ज केलेले होते, व अर्ज सबमिट झाल्यानंतर बऱ्याच जणांनी याचे कोटेशन देखील भरले होते अशा शेतकऱ्यांना आता एक महत्त्वपूर्ण मेसेज आलेला आहे.

आता हे शेतकरी विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप देखील घेऊ शकतात, जर तुम्हाला विजेचे कनेक्शन नसेल पाहिजे व सोलर पंप पाहिजे असेल तर काय करावे यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Solar Pump Scheme मित्रांनो जर तुम्ही विजेच्या कनेक्शन साठी या योजनेमार्फत अर्ज केला असेल तर तुम्हाला महावितरण कडून मेसेज आला असेल तर आता तुम्हाला वेबसाईट वरती जाऊन तुमचा फॉर्म एडिट करावा लागेल, व येथे तुम्हाला विजेचे कनेक्शन पाहिजे की सोलार ही माहिती भरावी लागेल (Solar Pump Scheme).

येथे क्लिक करून विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप घ्या

तर यासाठी सर्वप्रथम शेवटी दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व येथे क्लिक केल्यानंतर महावितरणाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होई

यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल यामध्ये तुम्हाला विजेचे कनेक्शन नसेल पाहिजे व सोलर पंप पाहिजे असेल तर येथे तुम्हाला सोलार पंप पाहिजे म्हणून एक कॉलम दिसेल येथे तुम्हाला टिक करून सबमिट करावे लागेल.

सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल व हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल.

येथे क्लिक करून विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप घ्या

Leave a Comment