Lek ladki Yojana १८ वर्षाच्या मुलींना मिळणार ७५ हजार रुपये असा करा ऑनलाईन अर्ज

Lek ladki Yojana मित्रांनो लेक लाडकी योजना आता नवीन स्वरूपात आलेली आहे बजेटमध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे 18 व्या वर्षी मुलींना 75 हजार रुपये मिळाले त्यासंदर्भात बजेटमध्ये नक्की काय काय माहिती सांगितली  शकता महा बजेटमध्ये याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे.

लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात येणारे लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुतांची पहिला पॉईंट आहे मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकीयोजनाता नव्या स्वरूपात येणारे आता यामध्ये कोण कोण लाभ घेऊ शकतो तर पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणारे जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत पहिली चार हजार रुपये देण्यात येणारे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक

सहावीत गेल्यानंतर सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये देण्यात आला आणि शेवटी मुलगी अठरा वर्षाची जर झाली आणि त्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणाऱ्या अशा प्रकारची ही नवीन योजना नव्या स्वरूपात राबविण्यात येणारे या संदर्भातला अजून शासन निर्णय आलेला नाही काही दिवसांनी या संदर्भातला जो काही शासन निर्णय जर आला आणि त्याचे फॉर्म वगैरे कसे भरायचे याची सगळी माहिती आपण शासन निर्णय आल्यानंतर तुम्हाला कळवण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक

Leave a Comment