New saur yojna शेतकऱ्यांना मिळणार महिन्याला 75 हजार रुपये तात्काळ यादीत अर्ज

नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर योजना याविषयी माहिती पाहणार आहोत आपली जमीन भाडेतत्त्वावर देण्यासाठी याची माहिती आपण पाहणार आहोत

mukhymantri saur yojna महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने दोन नोव्हेंबर 2022 रोजी काढलेल्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कृषी वाहिनीचे सौर ऊर्जा करण करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या जमिनीचा भाडेपट्टा निश्चित करण्याच्या सुधारित धोरण व आवश्यक जमिनीसमृत्या व शीघ्रगतीने उपलब्ध करण्याबाबत आवश्यक साहित्य देण्याबाबतचा शासन निर्णय आहे.New saur yojna

👇👇👇👇👇👇👇

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

mukhymantri saur yojna मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हे नवीन योजना आहे ज्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सोलर पॅनल उभारले जाणार आहेत म्हणजेच जे काही सौर ऊर्जा अंतर्गत वीज प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनीवरती उभारले जाणार आहेत आणि याची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत.New saur yojna

mukhymantri saur yojna की ज्या जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील त्या शेतकऱ्यांना किती मोबदला हा मिळणार आहे त्याच्या अटी शर्ती काय असणार आहे प्रत्येक पद्धतीने आपण तिथे पात्र होऊ शकतो त्याची सर्व माहिती आता आपण येथे बघणार आहोत.New saur yojna

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment