Post office new update पोस्ट ऑफिस भरती चे मीरिट लिस्ट जाहीर

Post office new update मित्रांनो मी सोमवार मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती मध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यापैकी काही जणांना मेसेज आलेला आहे. आणि मेल सुद्धा आलेला आहे आणि त्या मेसेज आणि मेल मध्ये असं सांगण्यात आलेला आहे.

मीरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

की तुमचे जे काही फॉर्म आहे तो तुम्हाला एडिट करणे दुरुस्ती Post office new update  करून घ्यायचा आहे करेक्शन करून घ्यायचा आहे आणि जे काही तुमचे दहावीचे बोर्डचे मार्क्स आहेत ते व्यवस्थित टाकून घ्यायचे आहेत तरच तुमचा जो काही फॉर्म आहे तो एक्सेप्ट होईल अन्यथा तुम्ही जर हा करेक्शन नाही केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि हे जे करेक्शन आहे ते तुम्हाला दोन दिवसांमध्ये करायचे 25 2 2023 ते 26 2 2023 तर हा फॉर्म कशा पद्धतीने एडिट करायचा आहे.

मीरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हेच आपण या वरती इंडिया पोस्ट जीडीएस ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे हे कारण नंतर तुम्हाला इथे झूम करायचे झूम केल्यानंतर आपलाय ऑनलाइन वरती क्लिक करायचे आणि एडिट एप्लीकेशनचा ऑप्शन दिसेल एडिट एप्लीकेशन वरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे डायरेक्टली तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता इतरांनंतर आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारेल जो काही तुम्हाला रेशन नंबर फॉर्म भरल्यानंतर मिळाला होता.

तो रजिस्ट्रेशन नंबर येथे टाकायचे आणि सबमिट करायचं तुम्ही सबमिट करायला तर तुमचा मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आणि सबमिट करायचं आहे तरी ते आपण सबमिट करून घ्यावा त्यानंतर तुम्हाला एक नोटीस दिसेल की तुमचे जे काही मार्क्स आहेत ते 600 पैकी आहेत का साडेसहाशे पैकी आहेत तरी ते भरपूर जाणार नाही की आपले मार्क कसे आहेत.

आपण नक्की काय टाकायचे आपण नक्की काय करायचंय तर सोपी पद्धत तुम्हाला सांगतो जे काही इथं आलेला आहे एकदा फक्त पाहायचंय आणि मी जसं सांगतोय तशी तुम्हाला प्रोसेस करायचे जर तुम्ही 2007 ते 2014 मध्ये पास झाला असेल 2007 ते 2014 तर तुमचे साडेसहाशे मार्च असणारेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि काही जणांचे सहाशे मार्क्स असतील फक्त तुम्हाला इथे खाली कन्फर्म आहे त्या कन्फर्म बटणावर क्लिक करायचं तुम्ही क्लिक करा तर त्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता.

Leave a Comment