एका दिवसात सोन्याच्या भावात दीड हजार रुपयांची वाढ तर दोन हजारांची चांदी देखील मागवली

Gold Rate

आज सोन्याचा भाव वाढला असून कालच्या तुलनेत थेट दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅम चा 62 हजार 700 रुपये एवढा आहे.Gold Rate

झालं याच सोन्याचा भाव 61 हजार 200 एवढा होता.

हे ही वाचा:👇👇👇

पहा आजचे कापूस पिकाचे नवीन तर👈

आज 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमचा 60 हजार 770 एवढा असून काल पेक्षा यामध्ये 1170 ने वाढ झाली आहे. काल 23 कॅटचा भाव 59600 रुपये एवढा होता.Gold Rate

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार 30 एवढा असून काल पेक्षा यामध्ये 1130 रुपयांनी वाढ झाली आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव 56 हजार 900 होता.Gold Rate

हे ही वाचा:👇👇👇

सोलार पंपची तिसरी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

सोबतच चांदीच्या दारात दोन हजार रुपयांनी वाढ झाले आहे. आज एक किलो चांदीचा भाव 78000 एवढा आहे. मागील काही दिवस चांदीचा भाव एक किलोला 76 हजार एवढा होता.Gold Rate

Leave a Comment