Cotton Price Today भारत या देशात मागील दोन ते तीन महिन्यांपासून कापसाचे दर घसरल्याने , शेतकरी खूप त्रस्त झाले असून भारत या देशातून कापूस निर्यात वाढवायला सुरुवात होऊ लागली आहे.
Cotton Price Today यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा भारत या देशातील कपाशी महाग झाली असून या कारणामुळे भारत या देशातील कपाशी ची निर्यात घटल्याचे सुत्रांकडून कळवली जात होती. पण सध्याची परिस्थिती बदललेली दिसत असून भारतीय कपाशीला खूप प्रमाणात वाढू सुद्धा शकते. असे निर्यात कर्मचाऱ्यांचा अंदाज आहे असे स्पष्ट आढळून येते.
हे ही वाचा:👇👇👇
घर बांधण्यासाठी मिळणार 10 लाख रुपये कर्ज
तसेच इतर देशात म्हणजेच ,पाकिस्तान आणि अमेरिका अशा देशांमध्ये कपाशिचे दर घटलेले आहेत, या कारणामुळे भारतीय कपाशीला पसंती मिळू शकते.आणि कपाशीच्या दरात वाढ होऊ शकते. असे सूत्रांकडून कळवण्यात येत आहे.
सध्याचा कपाशी बाजार भाव हा 8000 रुपये ते 8500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत शेतकरी बांधवांना भाव मिळत आहे.
तसेच पाकिस्तान या देशातील कपाशी चे उत्पादन खूप प्रमाणात घटले असून तसेच पाकिस्तान या देशाला कपाशी पुरवठा करणाऱ्या अमेरिका सारख्या देशात सुद्धा कपाशीचे उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पाकिस्तान सारख्या देशाने स्वतःचा उद्योग सुरू ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कपाशी खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात भाव वाढ होऊ शकते.
हे ही वाचा:👇👇👇
राज्य सरकारकडून 31 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय
या दरवाढीचा भारतीय कपाशीला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि भारतीय कपाशीला पुढील आठ दिवसात 9 हजार ते 10 हजार प्रति क्विंटल भाव मिळू शकतो, असे आढळून येत आहेत.