आजचे 10 वाजेपर्यंत चे सोयाबीन बाजारभाव

Soybean Price : नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे व सर्व बाजार समितीचे सोयाबीन बाजार (Soybean Rate) पाहणार आहोत. मागील बऱ्याच काळापासून सोयाबीन बाजार भाव मध्ये चढ-उतार बघायला मिळत आहेत, तसेच कापुस बाजार मध्ये देखील हीच गोष्ट दिसून येत आहे. सर्व शेतकरी चिंतेत आहेत की कापूस विकावा की नाही तसेच बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन देखील विकलेले नाही.

मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. येथे तुम्हाला बाजार समितीचे नाव, त्यासमोर आवक ,त्यासमोर कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर दिसेल.

जिल्हा नुसार बाजार भाव पाहण्यासाठी

येथे क्लिक करून पहा

Leave a Comment