Edible oil prices आज आपण या पोस्ट आधीच महागाईचे चटके सोसणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी खाद्यतेलाच्या किमती बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत .
Edible oil prices मित्रांनो सध्या महागाई गगनाला भेटली आहे सर्वसामान्य जनता या महागाईच्या आगीत गुरपळून निघत आहे. पेट्रोल डिझेल पासून ते एलपीजी गॅस सिलेंडर पर्यंत आणि खाद्यपदार्थांपासून ते जुनाशक वस्तूंपर्यंत सर्वांच्याच किमती वाढल्या आहेत. या सततच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पूर्णता कोलमडले आहे .मात्र अशातच एक काहीसा विलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे आधीच महागाईचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे .Edible oil prices
आज खाद्यतेलाचे भाव पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाते तेलाची मागणी 22 ते 25 टक्क्यांची घट झाली आहे. कोरोना महामारीनंतर जवळपास दोन ते अडीच वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकीकडे सर्वच गोष्टी महाग होत असताना आणि महागाई वाढत असताना खाद्यतेच्या किमतींमध्ये मात्र ग्रहणींना काहीसा दिलासा मिळाला आहे .नुसार गेल्या एका महिन्यात मागील एका महिन्यात सोयाबीन तेल तीन टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत. मोहरीचे तेल दहा टक्क्यांनी स्वस्त झाले आहे
सोयाबीन खाते तेलाच्या किमतीत घसरल झाली आहे. रिफाइंड सोयाबीन तेलाची किंमत 140 ते 145 रुपयांवरून 115 ते 120 रुपये प्रति लिटर आणि सूर्यफूल खाद्यतेलाचा भाव वर्षभरात 140 ते 145 रुपयांवरून 120 ते 125 रुपयांपर्यंत खाली आला आहे .तुमच्या किमती सातत्याने वाढतच आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त वहरान झाली आहे
कारण अलीकडेच गेल्या महिन्यात एक मार्चला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी पन्नास रुपयांची वाढ केली होती तर त्याच बरोबर व्यावसायिक म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमती 350 रुपयांची वाढ केली होती आता या नवीन किमतीनुसार घरगुती वापराच्या सिलेंडर साठी ग्राहकांना जवळपास 1100 ते 1150 रुपये मोजावे लागत आहेत .Edible oil prices