AMC Bharti 2023 | अहमदनगर महानगरपालिकेमध्ये 60 हजार रुपये महिन्याने भरती अर्ज सुरु

AMC Bharti 2023 अहमदनगर महानगरपालिकेमध्ये तब्बल 60 हजार रुपये महिन्यांनी वैद्यकीय अधिकारी व ANM महिलांसाठी एकूण 18 जागांसाठी भरती निघालेली आहे. याचे अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला या तारखेपर्यंत आपला ऑफलाईन अर्ज सबमिट करावा लागेल. याची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार असून याची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली बघायला मिळेल.

AMC Bharti 2023 ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी व एएनएम महिला यासाठी राबविली जाणार आहे. यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकार्‍याला साठ हजार रुपये महिना मानधन असेल तर अर्धवेळ अधिकाऱ्याला तीस हजार रुपये महिना मानधन असेल व एएनएम महिला यांसाठी अठरा हजार रुपये महिना मानधन असेल.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment