Ration card नमस्कार मित्रांनो काहीजणांचे रेशन कार्ड जे आहे ते बंद होणारे आणि धान्य सुद्धा वसूल केले जाणार आहेत . त्या संदर्भात नवीन नियम आलेले आहेत. या नवीन नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचे रेशन कार्ड बंद होईल आणि धान्य सुद्धा वसूल केले जाईल आणि जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्ही नक्की काय केलं पाहिजे सर्व माहिती आपण या पोस्ट पाहणार आहेत.ration card update
ration card update तुमचे रेशन कार्ड देशातील नागरिकांसाठी केंद्र सरकारतर्फे अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात असतात . रेशन पुरवले जाते परंतु असंख्य लोक या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचं निर्दशनात आलेले आहेत . पात्रजाच्या निकषात बसत नसतानाही ही मंडळी रेशन कार्ड वरती मोफतचे रेशन घेत आहेत . आणि त्यामुळेच असंख्य पात्र आणि गरजू नागरिकांपर्यंत हे धान्य पोहोचत नाहीत . म्हणजेच नागरिक यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे सरकारने या विरोधात कठोर पावणे उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे .याबाबत सरकारने नवीन नियम जे आहे ते लागू केलेले आहेत .ration card update.
तर कोणती कारवाई होऊ शकते?
येथे क्लिक करून पाहा
तर इथे पाहू शकता काय आहेत नवीन नियम निकष अटी शर्ती पात्रता.
स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेला शंभर चौरस मीटरचा जर प्लॉट असेल किंवा फ्लॅट असेल किंवा तुमचे एखादा दुकान असेल किंवा चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर असेल तसेच शस्त्र परवाना असेल तसेच गावात कुटुंबाचे जे काही वार्षिक मिळकत आहे . वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखापेक्षा जास्त असेल किंवा शहरांमध्ये जर तुम्ही असाल तर वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या पेक्षा जास्त असेल असे. यांनी आपले कार्ड तहसील ऑफिसला जमा करून करायचे आहे . रेशन कार्ड बंद करून घ्यायचा आहे.
ration card update जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमच्याकडून इथे काय करणे देणारे तर जे काही धान्य तुम्हाला मिळतं ते वसूल करण्यात येणारे . स्वतः सरकारकडे जमा करण्याचे आव्हान हे करण्यात आलेले नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे . की जारी केलेल्या निकषांमध्ये बसत नसतील तर तुम्ही हे निकष आहेत. या निकषांमध्ये बसत नसतात तर अशा परिवारांनी आपले रेशन कार्ड स्वतः सरकारकडे जमा करावेत स्वतः रेशन कार्ड रद्द केली नाही तर पडताळणी केल्यानंतर खाद्य विभाग कारवाई करून ती रद्द करण्यात आहे .ration card update
तृतीय रद्द करणार आहेत आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते अशा प्रकारचे ही बातमी लोकमत पेपर मध्ये आलेली आहे