Post office bharti 10 वी पास उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये कामाची सुवर्ण संधी

महाराष्ट्र टफल विभाग येथे लवकरच काही जागांसाठी होणार भरती यासाठी आधी सूचना कार्य करण्यात आले आहे शाखा पोस्ट मास्टर सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर डाक सेवा या पदासाठी ही भरती असणार आहे पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंक वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवट तारीख 16 फेब्रुवारी 2023.

या जागांसाठी भरती

मेरिट लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शाखा पोस्ट मास्टर साहेब शाखा पोस्ट मास्टर डाक सेवक असिस्टंट ब्रांच मास्टर डाक सेवक 

एकूण जागा 2508

 

Leave a Comment