Pm Kisan नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 4 हजार आला पहिला हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात!

मित्रांनो पीएम किसन योजनेचा धर्तीवर महाराष्ट्रा राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.pm Kisan आणि पीएम किसान योजनेप्रमाणे या योजनेचा पहिला हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अर्थात एप्रिल महिन्यात जमा केला जाणार आहे.

तर मित्रांनो हा पहिला हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे तर पहा मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना किसान योजनेप्रमाणे प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये मिळाले त्यासाठी नमू शेतकरी सन्माननीय योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात तीन टप्प्यात दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये स्टेट बँक खात्यात जमा होणार.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी आहेत pm Kisan त्यांना आता 2020 चार हजार रुपयांचा हप्ता मिळेल तसेच शेतकरी पीएम किसान जिल्हा भारतीय नसतील त्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळेल त्याच्यानंतर आता मित्रांनो कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे ते पहा सर्वात पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या नावावर एक फेब्रुवारी 2019 पूर्वी शेती असावी अर्थात जमीन त्याच्या नावावर असावी तरच तो शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

मित्रांनो पुढील एप्रिल महिन्यातील योजनेचा पहिला आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे आणि यासाठी जवळपास 1600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही प्रकारचा फॉर्म भरण्याची किंवा कागदपत्रांची आवश्यकता नसेल परंतु ज्या शेतकऱ्याने पी एम किसान योजनेचा मिळत नाही त्यांच्याकडून लवकरात राज्य शासनामार्फत पुढील प्रक्रिया करून घेतली जाणार आहे.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशाप्रकारे मित्रांनो पुढच्या एप्रिल महिन्यात या शेतकरी सन्माननीय योजनेचे दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना व्यतिरिक्त केला जाणार आहे आणि हे शेतकरी मोठे आनंदाची बातमी आहे.

1 thought on “Pm Kisan नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 4 हजार आला पहिला हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात!”

Leave a Comment