10 वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1,29,929 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती जाहिरात

10 वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1,29,929 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती जाहिरात

10 वी पात्र उमेदवारांसाठी आताचे सर्वात मोठी मेगा भरती जाहीर झाले असून केंद्र, शासनाच्या ग्रह मंत्रालयामध्ये तब्बल 1,29,929 पदांसाठी पद भरती जाहिरात आधी सूचना दि.05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सादर पर भरती प्रक्रिये करिता आवश्यक पात्रता निवड प्रक्रिया ई बाबतीत सविस्तर पद्धती तपशील पुढील प्रमाणे पाहुयात.Online apply now

केंद्र शासनाच्या ग्रह मंत्रालयामध्ये पोलीस हवलदार पदांच्या तब्बल 1,29,929 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सादर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सक्षम व उमेदवाराचे वय 18 वर्ष ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.  यामध्ये अनुसूचित जाती ST अनुसूचित जमाती (SC) प्रवर्गातील उमेदवारांकरिता वयामध्ये 3 वर्षांची सूट देण्यात येईल.Online apply now

सादर महाभरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर पद भरती आधी सूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉येथे क्लिक करा👈

वेतनमान इतर भत्ते-केंद्र सरकारच्या वेतन नियमानुसार सातवा वेतन आयोगामध्ये 21,700-69,100/-रुपये या वेतनश्रेणी मध्ये वेतन देण्यात येईल.Online apply now

निवड प्रक्रिया खाली दिलेल्या पद भरती आधी सूचनेमध्ये पात्र उमेदवाराची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर लेखी परीक्षा मध्ये उत्तीर्ण उमेदवाराची शारीरिक चाचणी गुण मिळवून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.Online apply now

सादर महाभरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर पद भरती आधी सूचना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करा

2 thoughts on “10 वी पास उमेदवारांसाठी तब्बल 1,29,929 पदांसाठी सरकारी नोकरीची मोठी महाभरती जाहिरात”

Leave a Comment