MSRTC NEWS TODAY लहानपणापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास तात्काळ करावा लागेल हे काम

Mscrt news today राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा झाली होती ही घोषणा म्हणजेच st प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे 17 मार्चपासून या सवलतीला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसात पुणे विभागातील लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला त्यातून महामंडळाला भरभक्कम उत्पन्नही मिळाले काही ठिकाणी नियम माहिती नसल्याने अडचणी आल्या.

राज्य सरकार तर्फे महिलांना प्रवासात सूट देण्यात येणाऱ्या या योजनेचे नाव महिला सन्मान योजना आहे.अवघ्या तीन दिवसात पुणे विभागात एक लाख 31 हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या महिलांनी एसटीने प्रवास केल्यामुळे महामंडळाच्या खात्यात सुमारे 35 लाख रुपयांची भर पडले आहे.

कोणत्या महिलांना मिळणार तिकडे नियम पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

लहानांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत मिळणारे एसटीचा मोफत प्रवास फक्त हे काम करा.

Mscrt news today हे न सुरू झाल्यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढल्या आहे पहिल्या दिवशी पुणे विभागात 19 हजार 186 महिलांनी प्रवास केला महिलांना सन्मान योजनेतील प्रवास 50 टक्के सवलत आहे.

या प्रवासासाठी रिझर्वेशन करता येईल का महिलांसाठी वेगळे तिकीट देणार की सर्वांना सेम असणार सवलत असलेली बस ओळखायची कशी.? एसटी बसला सवलत असेल की नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

कोणत्या महिलांना मिळणार तिकडे नियम पाहण्यासाठी ये

येथे क्लिक करा

 

Leave a Comment